सलमानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर बनणार अॅक्शन वेब सीरिज, नावही ठरलं
Web series on Lawrence Bishnoi : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकी देणारा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवर आता वेब सीरिज बनणार आहे. एका निर्मात्याने वेब सीरिजची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे वेब सीरिजचं नावही जाहीर करण्यात आलं आहे.
राजीव कासले
| Oct 18, 2024, 20:52 PM IST
2/7
3/7
4/7
5/7
रिपोर्टनुसार इंडियन मोशन पिक्चर असोसिएशनने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईवरील वेब सीरिजच्या टायटलाही मान्यता दिली आहे. या वेब सीरिजचं नाव 'लॉरेन्स ए गँगस्टर स्टोरी' असं असणार आहे. या वेबसीरिजमध्ये एका तरुण कसा गँगस्टर बनला याची कहाणी दाखवली जाणार आहे. या सीरिजमध्ये कलाकार कोण असणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही
6/7