19 वर्षीय Miss India नंदिनी गुप्ता किती शिकलीये तुम्हाला माहिती का? वाचून बसेल धक्का
Miss India Nandini Gupta Success Story: 19 वर्षीय नंदिनी गुप्ता मागील महिन्यात मिस इंडियाचा किताब (Nandini Gupta Wins Miss India) जिंकला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच तिचे प्रचंड कौतुक होताना दिसते आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की नंदिनी किती शिकली आहे. हे जाणून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Miss India Nandini Gupta Success Story: आजकालच्या स्त्रिया या कुठल्याच क्षेत्रात कमी नाहीत. त्यांच्याकडे आज अनेक संधी उपलब्ध असल्या तरी आपल्या हुशारीनं, आत्मविश्वासानं आणि मेहनतीनं त्यांनी आपली वेगळी अशी ओळख हरएक क्षेत्रात तयार केली आहे. यातीलच एक नाव आहे ते म्हणजे नंदिनी गुप्ता हिचं. अभ्यासात अपयश आलेले असलं तरी नंदिनीनं (Nandini Gupta Educational Qualification) आपल्या जिद्दीनं मिस इंडिया ही नामवंत सौंदर्य स्पर्धा (Miss India Beauty Contest) जिंकून दाखवली आहे.