Hera Pheri सिनेमातील 'ती' छोटी मुलगी दिसते आज एवढी सुंदर

Apr 16, 2021, 19:06 PM IST
1/6

सोशल मीडिया सेनसेशन

सोशल मीडिया सेनसेशन

`हेरा फेरी` (Hera Pheri) मध्ये Ann Alexia Anra ने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. आता ती खूप मोठी झाली असून मोठ मोठ्या अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. सोशल मीडियावर हे फोटो खूप व्हायरल होत आहे. ती सोशल मीडियावर सेन्सेशन क्रिएट करत आहे. 

2/6

जुन्या दिवसांची आठवण शेअर केली

जुन्या दिवसांची आठवण शेअर केली

 `हेरा फेरी` (Hera Pheri) च्या सेटवर घालवलेला प्रत्येक क्षण ती घालवत आहे. अनेकदा ती आपल्या लहानपणीचे फोटो शेअर करत असते. अक्षय कुमार (Akshay Kumar) सुनील शेट्टी आणि परेश रावलसोबत फोटो पोस्ट केली आहे.   

3/6

या सिनेमात दिसणार

या सिनेमात दिसणार

`हेरा फेरी` (Hera Pheri) च्या अगोदर एन एलेक्सिया अनारा (Ann Alexia Anra) कमल हसनच्या 'अव्वै शनमुगी' सिनेमात काम करणार आहे. या सिनेमाला खूप पसंत करण्यात आलं. 

4/6

आता नाही करणार सिनेमात काम

आता नाही करणार सिनेमात काम

इंस्टाग्राम बायोनुसार, एन एलेक्सिया अनारा (Ann Alexia Anra) ने माजी अभिनेत्री म्हणून संबोधित केलं आहे. आता तिने बॉलिवूड पासून स्वतःला लांब ठेवलं आहे. 

5/6

आता पर्यावरण सल्लागार

आता पर्यावरण सल्लागार

एलेक्सिया अनारा (Ann Alexia Anra) आता एक पर्यावरण सल्लागार म्हणून काम करत आहे. Wasted Solutions ची संस्थापक आहे. 

6/6

एनने शेअर केला आपला अनुभव

एनने शेअर केला आपला अनुभव

`हेरा फेरी` (Hera Pheri) च्या शूटिंगमध्ये फक्त 15 मिनिटे काम केलं आहे. पण मी मुंबईत खूप दिवस होते. अक्षय कुमार खूप मस्करी माझी करत असे.