Hardik Pandya च्या पत्नीचे एक्स बॉयफ्रेन्डसोबतचे फोटो व्हायरल
पाहा फोटो
भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सर्बियन मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic) सोबत गेल्या वर्षी लग्न केलं. सर्वांना माहिती आहे की हार्दिकच्या आधी नताशाच्या आयुष्यात टीव्ही अभिनेता अली गोनी होता. आता नताशाचे तिच्या एक्स बॉयफ्रेन्डसोबतचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
1/5