PHOTO : वयाच्या 18 व्या वर्षी 95 किलो वजन, सलमानच्या एका वाक्याने बदलं आयुष्य, किस-इंटिमेट सीन न करता आज आहे अत्यंत श्रीमंत
Net Worth of Sonakshi Sinha : बॉलिवूडमध्ये किस-इंटिमेट सीनशिवाय या अभिनेत्रीने आतापर्यंत 35 चित्रपटात अभिनय करुन यशस्वी झाली आहे. आज ही अभिनेत्री अत्यंत श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे.
1/7

2/7

3/7

संजय लीला भन्साळीच्या हीरामंडीमुळे ती सध्या चर्चेत आहे. तर तिच्या पहिल्या चित्रपटाच्या एन्ट्रीची कहाणी खूप रंजक आहे. सलमान खाने सोनाक्षीसमोर मोठी अट ठेवली होती. अभिनेत्रीने एका शोमध्ये सांगितलं होतं की, सलमान खान माझ्याकडे आला आणि मला वजन कमी करण्यासाठी सांगितलं. कारण त्याला मला त्याच्या चित्रपटात कास्ट करायचं होतं.
4/7

5/7

6/7
