PHOTO : 17 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण, 3 अभिनेत्यांसोबत अफेअर, एकासोबत मोडला साखरपुडा...; पन्नाशीमध्ये 'ती' 20 कोटींची मालकीण
Entertainment : वयाच्या 17 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर 21 व्या वर्षी दोन मुलींची आई झाली. तर अभिनेत्रीची अक्षय कुमार, अजय देवगण आणि सनी देओलसोबतच अफेअर खूप चर्चा झाली होती. एका अभिनेत्यासोबत तिचा साखरपुडा मोडला होता. कोण आहे ही अभिनेत्री तुम्ही ओळखलं का?
नेहा चौधरी
| Oct 26, 2024, 10:47 AM IST
1/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/26/807657-happy-birthday-raveena-tandon-debut-in-bollywood-at-17-love-affair-with-ajay-devgn-sunny-deol-akshay-kumar-raveena-tandon-net-worth.png)
2/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/26/807656-raveenatandon2.png)
3/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/26/807655-raveenatandon3.png)
रवीनाचा जन्म 26 ऑक्टोबर 1971 रोजी झाला. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती, म्हणून अभिनेत्री होण्यासाठी तिने शिक्षण अर्धवट सोडलं. मस्त-मस्त गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने 1992 मध्ये 'पत्थर के फूल' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला आणि तिने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीवर रातोरात अधिराज्य गाजवलं.
4/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/26/807654-raveenatandon4.png)
5/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/26/807653-raveenatandon5.png)
6/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/26/807651-raveenatandon6.png)
7/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/26/807650-raveenatandon7.png)
8/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/26/807652-raveenatandon8.png)
फार कमी लोकांना माहितीय रवीना चार मुलांची आई आहे. अनिलशी लग्न केल्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. अनिलला पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे, ज्याचं नाव रणबीर वर्धन आहे. तर लग्नापूर्वी वयाच्या 21 व्या वर्षी तिने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. तर मोठी मुलगी छाया 11 वर्षांची असताना आणि पूजा 8 वर्षांची असताना तिला दत्तक घेतलं. छाया एअर होस्टेस आहे आणि पूजा इव्हेंट मॅनेजर आहे. खरंत या दोन्ही मुली रवीनाच्या निधन झालेल्या चुलत बहिणीच्या होत्या. रवीनाने आपला कायदेशीर पालक बनण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे संगोपन तिच्या आयुष्याचा एक भाग बनवले. आज मोठ्या मुलीच लग्न झालं असून रविना आजीही झाली आहे.
9/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/26/807649-raveenatandon9.png)
10/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/26/807648-raveenatandon10.png)