महाराष्ट्रात भौगोलिक चमत्कार! पुण्याजवळील जगप्रसिद्ध रांजणखळगे, दुष्काळ पडला तरी आटत नाही पाणी
पुण्याजवळील रांजणखळगे निसर्गाची चमत्कारिक कलाकृती.
Ranjan khalage, Nighoj : महाराष्ट्रत अनेक मानवनिर्मीत तसेच निसर्गनिर्मीत कलाकृती पहायला मिळतात. याचप्रमाणे महाराष्ट्रात भौगोलिक चमत्कार देखील पहायला मिळतो. पुण्याजवळील रांजणखळगे निसर्गाची चमत्कारिक कलाकृती आहे.
1/7

3/7

6/7
