उन्हाळ्यात कार का पेटतात? प्रश्न छोटा पण नुकसान मोठं
उन्हाळ्यात कार पेटण्याच्या घटना का घडतात जाणून घेऊया.
वनिता कांबळे
| May 05, 2024, 23:33 PM IST
Why Car Burn In Summer : उन्हाळ्यात जसं आपण शरीराची काळजी घेतो तसे वाहनांची देखील काळजी घेतली पाहिजे. कारण, उन्हाळ्यात कार पेटण्याच्या घटांनामध्ये वाढ होते. जाणून घेऊया काय आहे उन्हाळ्यात कार पेटण्यामागचे कारण.
1/7

6/7
