गंगा दशहरा 3 शुभ योग; या एका उपायामुळे मिळेल 10 हजार पापांमधून मुक्ती
गंगा नदीचे पृथ्वीवरील अवतरण दिवस हा गंगा दशहरा म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ते ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. यंदा हा उत्सव 30 मे रोजी साजरा केला जाणार आहे. गंगा दशहरा दिवशी 3 शुभ योग जुळून येणार आहेत. या दिवशी हा एक उपाय केल्यास 10 हजार पापांमधून मुक्ती मिळणार आहे.
Ganga Dussehra 2023 Date : गंगा नदीचे पृथ्वीवरील अवतरण दिवस हा गंगा दशहरा म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ते ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. यंदा हा उत्सव 30 मे रोजी साजरा केला जाणार आहे. गंगा दशहरा दिवशी 3 शुभ योग जुळून येणार आहेत. या दिवशी हा एक उपाय केल्यास 10 हजार पापांमधून मुक्ती मिळणार आहे.


