Creepy Dolls : 'या' समुद्रकिनाऱ्यावर लाटांसोबत वाहून येतात भयानक बाहुल्या; काय आहे यांचं रहस्य?
Creepy Dolls Wash Up on Texas Beaches : समुद्रात किंवा समुद्र किनाऱ्यावर अनेकदा आपल्याला शंख, शिंपले सापडतात. मात्र तुम्ही कधी समुद्राच्या लाटांमधून बाहुल्या आल्याचं ऐकलंय का?
1/5

2/5
