Gadar 2: आधी ट्रक घेऊन एंट्री, मग रडताना दिसला सनी; ट्रेलर लॉन्चमध्ये इतका ड्रामा...
Gadar 2 Trailer Launch: 11 ऑगस्टला 'गदर 2' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या चर्चा ती म्हणजे या चित्रपटाची. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा प्रदर्शित झाला आहे त्यामुळे सध्या या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चची चांगलीच चर्चा रंगली आहे. परंतु यावेळी चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला होता.
Gadar 2 Trailer Launch: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'गदर 2' या चित्रपटाची. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा दमाख्यात पार पडला आहे. त्यामुळे या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या होत्या. आधी तर ट्रॅकसोबत सनी देओल आणि अमीषा पटेल यांनी एन्ट्री मग सनी देओलची रडारड पाहून नेटकरीही काळजी पडले. त्यातून 22 वर्षांनंतर येणाऱ्या या सिनेमाच्या निमित्तानं अश्रू अन् आठवणींचा वेगळा गोफ पाहायला मिळाला. त्यामुळे 'गदर 2' प्रदर्शित होण्याआधीच सनी देओलचा ड्रामा पाहायला मिळाला होता.