'पुष्पा 2: द रुल' ते 'सिंघम अगेन '2024 मध्ये प्रदर्शित होणार 'हे' खास प्रोजेक्ट्स
2024 हे आतापर्यंतचे सर्वात मनोरंजक वर्ष ठरले आहेत आणि यावेळी अनेक प्रोजेक्ट्स हे OTT आणि थिएटर दोन्ही ठिकाणी येणार आहेत. चला तर पाहुया यंदाची मस्ट वॉच प्रोजेक्ट्स... ज्याची सगळे आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत.
Diksha Patil
| May 12, 2024, 15:38 PM IST
1/7
'पुष्पा 2 - द रुल'
2/7
दिल्ली क्राइम सीझन 3
3/7
भूल भुलैया 3
4/7
पंचायत 3
5/7
यो यो हनी सिंग: फेमस
प्रसिद्ध चित्रपट निर्माते मोझेझ सिंग यांनी दिग्दर्शित केलेला" यो यो हनी सिंग: फेमस' हा बहुप्रतिक्षित बायोपिक जो रॅपरच्या जीवनावर आधारित असून त्याच्या कारकिर्दी ची गोष्ट सांगणार आहे. 'ह्यूमन' आणि 'जुबान' सारख्या त्याच्या कामासाठी लोकप्रिय असलेला मोझेझ सिंग हनी सिंगच्या चाहत्यांना एका मनोरंजक राइडवर घेऊन जाणार आहे
6/7
कल्कि 2898 एडी
7/7