अंबानी काहीही करु शकतात.. Jio रिचार्जवर Free मिळतोय 4G मोबाईल! FB, Whatsapp, कॅमेरासहीत
Free 4G Mobile On Jio Recharge: आतापर्यंत तुम्ही नव्या मोबाईल फोनवर रिचार्ज फ्री मिळतो अशी ऑफर पाहिली असेल. मात्र रिलायन्स जिओने चक्क या उलट ऑफर आणली आहे. रिलायन्सकडून आता रिचार्जवर चक्क 4 G फोन मोफत दिला जातोय. जाणून घ्या या ऑफरबद्दल...
Swapnil Ghangale
| Jul 30, 2024, 13:09 PM IST
1/10

2/10

3/10

मागील काही महिन्यांमध्ये एअरटेल आणि आयडिया-व्होडाफोनमधून जिओमध्ये पोर्ट होणाऱ्यांची संख्या पाहिल्यास या कंपनीची लोकप्रियता कशी वाढत आहे हे समजेल. असं असतानाच आता जिओ कंपनीने आपल्या रिचार्जमध्ये प्रीपेड आणि पोस्ट पेडबरोबरच काही खास रिचार्ज ऑफर्सही आणल्या आहेत. या स्लेशल रिचार्ज प्लॅनबरोबरच कंपनीने मोफत फोन देण्याची भन्नाट ऑफरही जारी केली आहे. ही ऑफर नेमकी काय आहे पाहूयात...
4/10

जीओ युझर्लला आता 1999 रुपयांचं स्पेशल रिचार्ज प्लॅन घेता येणार आहे. या प्लॅनअंतर्गत कंपनी ग्राहकांना केवळ टेलिकॉम सेवा देणार असं नाही तर आपला जीओ फोनसुद्धा मोफत देणार आहे. म्हणजेच 1999 रुपयांचं रिचार्ज केलं तर कंपनीकडून जीओ फोन मोफत दिला जाणार आहे. या फ्री मोबाईलमध्ये नेमकं काय काय असेल जाणून घेऊयात
5/10

6/10

7/10

8/10

9/10
