महाराष्ट्रात ऋषिकेशचा फिल! खास रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे कोकणातील हे पर्यटन स्थळ
महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायचा असेल तर कोलाडला नक्की भेट द्या.
वनिता कांबळे
| May 15, 2024, 23:31 PM IST
Kolad River Rafting : रायगड जिल्ह्यातल्या कुंडलिका नदीतल्या रिव्हर राफ्टींगला गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटकांची पसंती मिळत आहे. मुळशी धरणातून कुंडलिका नदीला सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा वापर करत स्थानिकांनी हे रिव्हर राफ्टींग सुरू केल आहे.
1/7

3/7

4/7
