फॅशन फॉरवर्ड नर्गिस फाखरीचे एथनिक फॅशन लूक्स एकदा पाहाच
Nargis Fakhri Latest Photos: बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. 'रॉकस्टार' गर्ल नर्गिस फाखरी हिने फॅशनचा नवा बेंचमार्क सेट केला आहे. ती कायम वेगवेगळ्या फॅशनसेन्समुळे चर्चेत असते. वेस्टर्न असो किंवा पारंपारिक असो ती कायम रीगल व्हाइब्स देताना दिसते.
4/7

5/7
