Lady Finger Side Effects: मोठ्या आवडीने भेंडी खाताय? पण जरा सांभाळून, होऊ शकते नुकसान
Lady Finger Side Effects: मोठ्या आवडीने भेंडी खाताय? पण जरा सांभाळून, होऊ शकते नुकसान भेंडी ही भाजी सर्वगुणधर्म संपन्न आहे. भेंडीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मात्र त्याचे काही तोटेही आहेत.
Mansi kshirsagar
| Jul 13, 2023, 12:07 PM IST
Lady Finger Side Effects in Marathi: भेंडी ही भाजी सर्वगुणधर्म संपन्न आहे. भेंडीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मात्र त्याचे काही तोटेही आहेत.
1/5
मोठ्या आवडीने भेंडी खाताय? पण जरा सांभाळून, होऊ शकते नुकसान
भेंडी ही लहानांपासून पौढांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीची भाजी आहे. लहान मुलंही डब्यात भेंडीची भाजी दिल्यानंतर आवडीने खातात. तसंच, कुरकुरीत भेंडी, मसाल्याची भेंडी असे अनेक पदार्थ करता येतात. भेंडीमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. तसंच, आरोग्याठी भेंडी फायदेशीर ठरते. मात्र फायद्याबरोबरच भेंडीचे काही तोटेही आहेत. काही लोकांनी सावधगिरीने भेंडीचे सेवन केले पाहिजे.
2/5
तोंडाला सूज येण्याची शक्यता
3/5
भेंडी मर्यादितच खाणे चांगले
4/5