'बाहुबली'सोबत काम करण्यासाठी अभिनेत्रीनं घटवलं 10 किलो वजन

'बाहुबली'सोबत काम करण्यासाठी अभिनेत्रीनं घटवलं 10 किलो वजन

Apr 19, 2018, 22:02 PM IST

'बाहुबली'सोबत काम करण्यासाठी अभिनेत्रीनं घटवलं 10 किलो वजन

1/5

Saaho, Prabhas, Evelyn Sharma

Saaho, Prabhas, Evelyn Sharma

'बाहुबली'फेम अभिनेता प्रभासचा आगामी सिनेमा 'साहो'मध्ये श्रद्धा कपूर मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात आणखीन एक अभिनेत्रीची एन्ट्री झालीय

2/5

Saaho, Prabhas, Evelyn Sharma

Saaho, Prabhas, Evelyn Sharma

'ये जवानी है दिवानी' या सिनेमात रणबीर कपूरसोबत दिसलेली अभिनेत्री एवलीन शर्माही या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी एवलीन खूपच मेहनत घेताना दिसतेय. यासाठी तीनं तब्बल 10 किलो वजनही कमी केलंय

3/5

Saaho, Prabhas, Evelyn Sharma

Saaho, Prabhas, Evelyn Sharma

एवलीननं या सिनेमाशी निगडीत माहिती आपल्या ट्विटरवर एक फोटो शेअर करत दिली आहे. या सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्यानं एवलीन खूपच खुश आहे. हा एक अॅक्शन सिनेमा असल्यानं ती यासाठी मोठी तयारी करतेय

4/5

Saaho, Prabhas, Evelyn Sharma

Saaho, Prabhas, Evelyn Sharma

उल्लेखनीय म्हणजे या सिनेमात नील नितीन मुकेश, मंदिरा बेदी, जॅकी श्रॉफ यांसारखे कलाकारही दिसणार आहेत

5/5

Saaho, Prabhas, Evelyn Sharma

Saaho, Prabhas, Evelyn Sharma

'बाहुबली'नंतरचा प्रभासचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे. प्रभासचे चाहते त्याच्या या सिनेमाची आतूरतेनं वाट पाहत आहेत