'पुष्पा2 ते सालार' नेटफ्लिक्सने केली 'या' 20 मोठ्या चित्रपटांची घोषणा

Netflix Upcoming Movies: नेटफ्लिक्सने पुष्पा 2, इंडियन 2, देवरा सारख्या मोठ्या चित्रपटांची घोषणा करत ओटीटी प्लॅटफॉर्मवर खळबळ उडवून दिला आहे. नेटफ्लिक्सने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन या सर्व चित्रपटांचे पोस्टरही जारी केले आहेत.

| Jan 17, 2024, 20:27 PM IST
1/15

देवरा

ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खानची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 'देवरा' चं पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगु, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत हा चित्रपट येणार असल्याचं नेटफ्लिक्सने म्हटलं आहे.

2/15

पुष्पा 2

अल्लू अर्जुनचा सुपरहिट चित्रपट पुष्पाच्या सिक्वेलची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या चित्रपटाचं पोस्टर नेटफ्लिक्सने शेअर करत चाहत्यांनी उत्सुकता आणखी वाढवली आहे. 

3/15

इंडियन 2

कमल हसन यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपटापैकी एक असलेला एक चित्रपट म्हणजे 'इंडियन2'. या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत नेटफिल्कने लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला असं म्हटलं आहे. 

4/15

थंगलान

चिआन विक्रम यांच्या 57 व्या वाढदिवसाला त्यांचा नवा चित्रपट थंगलानची घोषणा झाली होती. हा चित्रपट  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं नेटफ्लिक्सने म्हटलं आहे.

5/15

सोरगावासल

6/15

एसके 21 (Sivakarthikeyan 21)

7/15

रिवॉल्वर रीटा

8/15

महाराजा

9/15

Kannivedi

10/15

कन्ज्यूरिंग कन्नप्पन

11/15

Vidaa Muyarchi

12/15

वीडी 12

13/15

टिल्लू 2

14/15

SVCC37

15/15

सलार