Surbhi Jyoti चा 'देसी' लूक, चाहते अभिनेत्रीवर फिदा
पाहा फोटो...
`कुबूल है` फेम अभिनेत्री सुरभी ज्योती (Surbhi Jyoti) कायम तिच्या हॉट आणि बॉल्ड लूक मुळे चर्चेत असते. 'कुबूल है' या मालिकेतील झोयाच्या व्यक्तिरेखेने आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सुरभी ज्योतीने या मालिकेत आधीपासूनच दबदबा निर्माण केला आहे. टीव्ही जगतात करिअर करण्यापूर्वी सुरभीने इंग्रजीमध्ये एमए केलं आहे. सुरभी फक्त अभिनयामुळेच नाही तर, तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे देखील चर्चेत असते. (Surbhi Jyoti social media) पाहा अभिनेत्रीचे काही निवडक फोटो...