महाष्ट्रतील एकमेव लेणी जी चारही बाजुंनी समुद्राने वेढलेय; इंथ गेल्यावर अंधार पडायच्या आत परत यावं लागतं
समुद्रात असलेली एलिफंटा लेणी नेमकी कुठे आहे? इथे जायचे कसे जाणून घेऊया.
Elephanta Caves Gharapuri island : मुंबईतील घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या बेटावरील डोंगरात पाच लेण्या खोदलेल्या आहेत. घारापुरी बेटावर पोहोचण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने जावे लागते. साधारण एक तासाचा हा बोटीचा प्रवास आहे.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7