एकता कपूरची 'गंदी बात' अजूनही चर्चेत, अभिनेत्रींच्या बोल्ड फोटोंची एकच चर्चा
2018 साली 'गंदी बात' वेब सीरिज सुरू झाली. या वर्षी या वेब सीरिजचा पहिला सीझन आला आणि ती हिट झाल्यानंतर आणखी बरेच सीझन आले.
जर तुम्ही एकता कपूरबद्दल असा विचार करत असाल की ती फक्त सासू-सुनेच्या मालिका करू शकते, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात.
1/6

मुंबई : जर तुम्ही एकता कपूरबद्दल असा विचार करत असाल की ती फक्त सासू-सुनेच्या मालिका करू शकते, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. ती अशा वेब सीरिजचा एक भाग बनली आहे, ज्याची गनना ओटीटीच्या जगातील सर्वात बोल्ड वेब सीरिजमध्ये गणली जाते आणि या वेब सीरिजचे नाव आहे 'गंदी बात'. 2018 साली 'गंदी बात' वेब सीरिज सुरू झाली. या वर्षी या वेब सीरिजचा पहिला सीझन आला आणि ती हिट झाल्यानंतर आणखी बरेच सीझन आले.
2/6

3/6

4/6

5/6

6/6
