#EidMubarak: देशभरात रमजान ईदचा उत्साह, पाहा फोटोज

Jun 16, 2018, 09:31 AM IST
1/6

eid delhi jama masjid

eid delhi jama masjid

देशभरात आज रमजान ईद साजरी होत आहे. या निमित्ताने मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी मशिदीत दाखल झाले. दिल्लीतील जामा मशिदीतही मुस्लिम बांधवांची गर्दी (फोटो-ANI)

2/6

eid delhi jama masjid

eid delhi jama masjid

दिल्लीतील जामा मशिदीत नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधवांची प्रचंड गर्दी, नमाज पठण करताना मुस्लिम बांधव. (फोटो-ANI)

3/6

eid delhi

eid delhi

दिल्ली आणि परिसरात ईदच्या उत्साहात रात्रीपासूनच बाजारपेठा सजल्या. (फोटो-ANI)

4/6

eid mumbai

eid mumbai

मुंबईतील मशिदीत नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम बांधवांची प्रचंड गर्दी (फोटो-ANI)

5/6

eid srinagar

eid srinagar

ईदच्या दिवसाची सुरुवात नमाज अदा करण्यापासून होते. या दिवशी दान करण्याला खूप महत्व आहे. (श्रीनगरमध्ये ईदची नमाज अदा करताना मुस्लिम बांधव, फोटो-ANI)

6/6

#EidMubarak: देशभरात रमजान ईदचा उत्साह, पाहा फोटोज

#EidMubarak: देशभरात रमजान ईदचा उत्साह, पाहा फोटोज

रमजानमध्ये महिनाभर उपावस केल्यानंतर आज देशभरात रमजान ईद साजरी होतेय. मुस्लिम बांधव गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देतायत. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देताना. (फोटो-ANI)