Diwali Rangoli Designs : तुमच्या दारातील 'या' रांगोळी पाहुण्यांच्या मनाला घालतील भुरळ, लक्ष्मी माताही होईल प्रसन्न
Diwali Rangoli Designs : सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली, अशी ही प्रकाशाची दिवाळी आपल्या अंगणात आली आहे. दिवाळीचा हा आनंद आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी दारात काढा सुंदर आणि सोप्या अशा रांगोळी डिझाईन्स काढा. दारात येणारा प्रत्येक जण तुमच्या रांगोळीच्या प्रेमात पडेल.
नेहा चौधरी
| Oct 31, 2024, 21:16 PM IST
2/10
3/10
5/10
6/10
दारोदारी दिव्यांची आराससोबत सुरेख रंगेबीरंगी रांगोळी पाहून मनं अगदी प्रसन्न होऊन जातं. (रांगोळी VIDEO - Rangoli Designs : वाह वाह क्या बात है! तुमच्या दारातील 'या' रांगोळी डिझाईन्स पाहुण्यांच्या मनाला घालतील भुरळ, पाहा VIDEO)
9/10