अतिशय सोपी आणि झटपट रांगोळी डिझाइन; दिवाळीत 10 मिनिटात काढा दारासमोर रांगोळी

Mansi kshirsagar | Oct 29, 2024, 14:26 PM IST

दिवाळी हा जसा दिव्यांचा सण असतो तसाच रंगांचाही असतो. दिवाळीच्या दिवसांत दारासमोर आवर्जुन रांगोळी काढली जाते. या दिवाळीला तुम्हीदेखील दारासमोर छान रांगोळी काढा 

1/7

अतिशय सोपी आणि झटपट रांगोळी डिझाइन; दिवाळीत 10 मिनिटात काढा दारासमोर रांगोळी

Diwali 2024 Rangoli Designs 5 10 Minute Diwali Rangoli Designs You Can Try at home

दिवाळीत घराची सजावट करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रांगोळी. पूजेच्या ठिकाणी किंवा दारासमोर रांगोळी काढली जाते. 10 मिनिटांत झटपट होणाऱ्या या रांगोळीच्या डिझाइन एकदा पाहाच 

2/7

Diwali 2024 Rangoli Designs 5 10 Minute Diwali Rangoli Designs You Can Try at home

 दिवाळीत तुम्ही दारासमोर दिव्याची रांगोळी काढू शकता. ही रांगोळी खूपच सोप्पी आहे. तसंच, या रांगोळीत तुम्ही अनेक रंग भरू शकता त्यामुळं रांगोळीला अधिक शोभा येईल. 

3/7

Diwali 2024 Rangoli Designs 5 10 Minute Diwali Rangoli Designs You Can Try at home

स्वस्तिक असलेली रांगोळीदेखील तुम्ही दारासमोर काढू शकता. घरासमोर जागा लहान असेल तर ही छोटीशी पण सुबक रांगोळी तुम्ही काढू शकता. ही रांगोळी सर्वांचे मन जिंकून घेईल.

4/7

मोराची रांगोळी

Diwali 2024 Rangoli Designs 5 10 Minute Diwali Rangoli Designs You Can Try at home

मोराची रांगोळी खूप सुंदर दिसते. तसंच, अनेक रंग असल्याने ती खूप सुंदर दिसते. या रांगोळीभोवती भरपूर दिवेदेखील तुम्ही लावू शकता. 

5/7

लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी

Diwali 2024 Rangoli Designs 5 10 Minute Diwali Rangoli Designs You Can Try at home

लक्ष्मीच्या पावलांची रांगोळीदेखील लक्ष वेधून घेते. एक गोल डिझाइन ठेवून त्यात लक्ष्मीची पावलं ठेवून रांगोळी काढू शकता. तर आजूबाजूला काही डिझाइन काढून तुम्ही छान रांगोळी काढू शकता. 

6/7

लक्ष्मी कमल

Diwali 2024 Rangoli Designs 5 10 Minute Diwali Rangoli Designs You Can Try at home

लक्ष्मी कमळाची रांगोळीदेखील तुम्ही काढू शकता. यात मध्यभागी लक्ष्मीची पावलं काढून दिवेदेखील लावू शकता. 

7/7

लक्ष्मी आगमन

Diwali 2024 Rangoli Designs 5 10 Minute Diwali Rangoli Designs You Can Try at home

दारासमोर तुम्ही लक्ष्मीची पावलं काढून आजूबाजूला फुलांची डिझाइन काढू सकता. सोप्पी पण सुबक रांगोळी तुमच्या घरा