अखेर! Deepika नं दाखवलं बेबी बंप, फेक प्रेग्नंसी म्हणणाऱ्या ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

Deepika Padukone Pregnancy Photoshoot : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही प्रेग्नंट असल्यापासून सतत तिच्या बेबी बंपची चर्चा सुरु होती. अनेकांनी तिला त्यावरून ट्रोल देखील केलं की ते फेक बेबी बंप आहे. तर आता या सगळ्यात दीपिकानं बेबी बंप फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

Diksha Patil | Sep 03, 2024, 16:22 PM IST
1/7

दीपिका पदुकोणनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पती रणवीर सिंगसोबतचे फोटो शेअर केले आहेत. 

2/7

तिच्या ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटोंनी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

3/7

दीपिकानं प्रेग्नंसीच बातमी शेअर केल्यापासून तिनं तिचं बेबी बंप का दाखवलं नाही असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करण्यात येत होते. त्यात आता दीपिकानं शेअर केलेल्या फोटोंमधून तिचं बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. 

4/7

दीपिकाच्या चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नंसी ग्लो. इतकंच नाही तर या फोटोंमध्ये दीपिका आणि रणबीर किती आनंदी आहेत ते ही दिसत आहे. 

5/7

दीपिकानं ट्रान्सपरंट मॅक्सी ड्रेसमध्ये केलेल्या या शूटनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

6/7

हे फोटो शेअर करत दीपिकानं कॅप्शनमध्ये इव्हल आय प्रोटेक्शन, काळ्या रंगाचं हार्ट आणि इनफिनीटीचं इमोटिकॉन वापरलं आहे. 

7/7

दीपिका आणि रणवीरचे हे फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांना खूप शुभेच्छा दिल्या आहेत.