1/4
मिनिस्ट्री ऑफ रेल्वेचे ट्वीट
![मिनिस्ट्री ऑफ रेल्वेचे ट्वीट मिनिस्ट्री ऑफ रेल्वेचे ट्वीट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/03/16/784763-irctc-01.jpg)
2/4
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने वाढली काळजी
![कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने वाढली काळजी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने वाढली काळजी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/03/16/784764-irctc-02.jpg)
वास्तविक, कोरोनाचा नवा स्ट्रेन आल्यानंतर अनेक राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. संसर्ग नियंत्रित करण्यासाठी काही शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला असून लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे. बहुतेक राज्यांनी इतर राज्यांमधून येणार्या लोकांच्या प्रवेशासाठी निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक केला आहे. अशा परिस्थितीत रेल्वेही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक दक्षता घेत आहे.
3/4
बिहारमध्ये जाणाऱ्या प्रवाशांनी लक्ष द्या !
![बिहारमध्ये जाणाऱ्या प्रवाशांनी लक्ष द्या ! बिहारमध्ये जाणाऱ्या प्रवाशांनी लक्ष द्या !](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/03/16/784765-irctc-03.jpg)
4/4
ट्रेन प्रवासासाठी निर्देश जाहीर
![ट्रेन प्रवासासाठी निर्देश जाहीर ट्रेन प्रवासासाठी निर्देश जाहीर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/03/16/784766-irctc-04.jpg)