CJI DY Chandrachud: भारताचे 50 वे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड कोण आहेत?
50th CJI DY Chandrachud : न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड म्हणजेच धनंजय चंद्रचूड यांनी देशाचे 50 वे सरन्यायाधीश (Justice Chandrachud Oath) म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेचा अधिकार मूलभूत अधिकार असल्याचं म्हणत जुना कायदा रद्द करत ऐतिहासिक निर्णय घेतला होता.
50th CJI DY Chandrachud : न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड म्हणजेच धनंजय चंद्रचूड यांनी देशाचे 50 वे सरन्यायाधीश (Justice Chandrachud Oath) म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेचा अधिकार मूलभूत अधिकार असल्याचं म्हणत जुना कायदा रद्द करत ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठात एक न्यायाधीश होते ते म्हणजे डी. वाय.चंद्रचूड...देशाचे माजी सरन्यायाधीश उदय लळित यांच्यानंतर सरन्यायाधीशपदावर आणखी एक मराठी व्यक्ती विराजमान झाला आहे. यानिमित्ताने त्यांचाबद्दल काही जाणून घेऊयात. (Dhananjay Chandrachud inforrmation in marathi nmp)
![CJI DY Chandrachud - Dhananjay Chandrachud inforrmation in marathi nmp](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/09/535556-dhananjay-chandrachud-inforrmation-in-marathi-nmp-1.png)
50th CJI DY Chandrachud: देशाचे 50 वे सरन्यायाधीश यांच्या जन्म पुण्यात (Pnue) झाला. धनंजय चंद्रचूड यांचं मुळ गाव पुण्यातल्या खेड तालुक्यातल्या कनेरसरमधलं..त्यामुळे कनेरसर गाव पुन्हा एकदा देश पातळीवर चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. तर त्यांचं शालेय शिक्षण हे मुंबईतील कॅथड्रल आणि जॉन कॅनन स्कूलमध्ये झालं. कायद्याची पदवी त्यांनी दिल्ली विद्यापीठातून घेतली.
![CJI DY Chandrachud - Dhananjay Chandrachud inforrmation in marathi nmp](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/09/535553-dhananjay-chandrachud-inforrmation-in-marathi-nmp-3.png)
![CJI DY Chandrachud - Dhananjay Chandrachud inforrmation in marathi nmp](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/11/09/535552-dhananjay-chandrachud-inforrmation-in-marathi-nmp-4.png)