Sambhaji Maharaj Jayanti 2024 : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती, 'या' खास शुभेच्छा शेअर करत शंभूराजांना करा मानाचा मजुरा

Sambhaji Maharaj Jayanti wishes in marathi : छत्रपती संभाजी महाराज यांची 14 मे रोजी तारखेने जयंती साजरी करण्यात येते. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त WhatsApp स्टेटस, शुभेच्छा, फेसबुक वॉलपेपर, प्रतिमा शेअर करा! आणि त्यांना करा मानाचा मजुरा.

May 13, 2024, 15:49 PM IST
1/7

छत्रपती जाहला राजा, अभिमान मर्द मराठ्या छातीला! छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्याला त्रिवार प्रणाम व सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!  

2/7

प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रियकुलावतंस्, सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज, महाराज, श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय! छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा  

3/7

 स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस दुष्मनांना वाटत होती ज्यांची भीती असे आमचे संभाजी राजे ‘छत्रपती’ शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!  

4/7

कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी नियोजन करणे महत्वाचे आहे, तुम्ही फक्त नियोजन करून तुमचे लक्ष्य साध्य करू शकता. छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा  

5/7

शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक, धर्मनिष्ठा आणि देशभक्तीचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त शतशः प्रणाम  

6/7

 मृत्यू लाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा, झुकले नाही डोळे त्यांचे असा शिवबाचा छावा. छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा  

7/7

वयाच्या नवव्या वर्षी राजकारणात उतरलेले युवराज ते वयाच्या बत्तीसाव्या वर्षी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती, एक दैदीप्यमान पराक्रमी आणि तेवढाच खडतर जीवनप्रवास. महापराक्रमी, संस्कृतपंडित, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या विनम्र स्मृतीस मानाचा मुजरा.