चंद्रावरुन अशी दिसते पृथ्वी; चांद्रयान 3 ने पाठवले सुंदर फोटो
चांद्रयान 3 ने आधी चंद्राचे फोटो पाठवले होते. यानंतर आता चांद्रयान 3 ने पृथ्वीचे फोटो शेअर केले आहेत.
Chandrayaan-3 : लवकरच भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चांद्रयान 3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चंद्राचे फोटो पाठवले होते. आता चांद्रयान 3 ने चंद्रावरुन पृथ्वी कशी दिसते याचे फोटो पाठवले आहेत. इस्त्रोने याचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. चंद्रावरुन पृथ्वी अतिशय सुंदर दिसत आहे. चांद्रयान 3 च्या ऍडव्हान्स्ड कॅमेऱ्याने हे फोटो पाठवले आहे.
1/6
2/6
3/6
4/6
5/6
6/6