गृहकर्जावर केंद्र सरकार सबसिडी देणार; 2024 च्या निवडणुकांआधी योजना सुरु होणार?
गृहकर्जावर केंद्र सरकार सबसिडी देणार असल्याची माहिती सूत्रांकडुन मिळालेय. 60 हजार कोटी सबसिडी देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.
Home Loan EMI : गृहकर्ज घेणा-यांसाठी एक खुशखबर आहे. केंद्र सरकार गृहकर्जावर सबसिडी देण्याचा विचार करतंय. ही सबसिडी जवळपास 60 हजार कोटी इतकी असू शकते. लहान आणि फायदेशीर घरांसाठी ही सबसिडी दिली जाऊ शकते.
1/7

2/7
