कोरोनापेक्षाही 7 पट घातक महामारी? पृथ्वीवरील मानवी अस्तित्व नष्ट होण्याचा धोका
कोरोनापेक्षाही घातक महामारीचं संकट जगावर घोंगावतंय. या महामारीत तब्बल पाच कोटी लोकांचा जीव धोक्यात आला आहे.
Disease X : कोरोनातून जग पूर्णपणे सावरलंय. व्यवहार सुरळीत झालेत. मात्र, त्यातच नवी महामारी उंबरठ्यावर उभी असल्याची भिती शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय. नवी महामारी कोरोनापेक्षाही अधिक घातक ठरू शकते, अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलीय.
4/7
