Career After 10th : दहावी पास झाल्यावर 'या' क्षेत्रात मिळवा सरकारी नोकरी, वेतनही मिळेल चांगल
Career After 10th : दहावी पास झाल्यावर 'या' क्षेत्रात मिळवा सरकारी नोकरी, वेतनही मिळेल चांगल
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| May 25, 2024, 11:47 AM IST
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष असतं ते दहावीच्या निकालानंतर. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सरकारी नोकरी कोणत्या क्षेत्रात मिळेल, जाणून घ्या. दहावीचा टप्पा हा अतिशय महत्त्वाचा असतो कारण या नंतर तुम्ही खऱ्या अर्थाने करिअरला सुरुवात करतात. तसेच काही दिवसांतच दहावीचा अजूनही आपल्या देशात सरकारी नोकरीला अधिक प्राधान्य आहे. सरकारी नोकरीत समाजाप्रती तुम्ही आपलं कर्तव्य बजावत असतातच सोबत सुविधा देखील अतिशय उत्तम असतात.
1/7
पोस्टल सेवा नोकऱ्या
2/7
रेल्वे नोकऱ्या
3/7
पोलीस हवालदार
4/7
सशस्त्र दलाच्या नोकऱ्या
5/7
वनरक्षक
6/7
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) ही भारताची सीमा रक्षण करणारी संस्था आहे आणि भारताच्या पाच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक आहे. बीएसएफ विविध ट्रेड्ससाठी कॉन्स्टेबल ट्रेड्समनची भरती करते ज्यामध्ये किमान पात्रता इयत्ता 10 आहे. त्याचप्रमाणे, तुम्ही केंद्रीय राखीव पोलिस दलात कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) पदांसाठी देखील अर्ज करू शकता.
7/7