एक लड़का और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते? शुद्ध मैत्री असू शकते का? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य
एक लड़का और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते? हा हिंदी चित्रपटातील एक डायलॉग आहे. मात्र, यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे.
Friendship day 2023: एक लड़का और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते... बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच्या "मैंने प्यार किया" या चित्रपटातील हा डायलॉग अजही चर्चेत आहे. सध्या सर्वत्र 'फ्रेंड शिप डे' चा मुड पहायला मिळत आहे. अनेकजण 'फ्रेंड शिप डे' च्या सेलिब्रेशनची तयारी करत आहेत. यानिमित्ताने एक मुलगा आणि मुलगी यांच्यातील मैत्री खरी मैत्री असते का? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य.
1/7
5/7
6/7