Wedding:नवरीला पाठवणीत रडण्याचं प्रशिक्षण दिलं जात, जाणून घ्या
Indian Bride: लग्न म्हटलं की कुटुंबामध्ये लगबग ही आलीच. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आनंद व्यक्त करत सर्वजण नवरी आणि नवरदेवाला शुभेच्छा दिल्या जातात. तुम्हाला माहितीये, भारतातील एक महिला लग्नाआधी नववधूंना रडण्याचे प्रशिक्षण देते?
1/5
2/5
3/5
4/5