Hina Khan च्या हॉट फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

मालदीवमध्ये हिना बॉयफ्रेंडसोबत घेतेय सुट्ट्यांचा आनंद... पाहा फोटो

Sep 27, 2022, 14:29 PM IST

 हिना खान (Hina Khan) सध्या टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. ये रिश्ता क्या केहेलाता हैं (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकांपासून सुरूवात करत तिनं आत्ता आपला चित्रपटांतूनही वेगळा ठसा उमटवला आहे. अगदी बिग बॉसपासून ते विविध रिएलिटी शोजमधून तिनं आपल्या अभिनयाचा डंका पेटवला आहे. फक्त अभिनयच नाही तर, अभिनेत्री हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे देखील चर्चेच असते. पाहा अभिनेत्रीचे खास अंदाजातील फोटो... 

 

1/5

अभिनेत्री हिना खान सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.   

2/5

3/5

हिनाने फोटो सेशल मीडियावर पोस्ट केलं आहेत.   

4/5

सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अनेक चाहते आहेत.   

5/5

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.