बॉलिवूडमधील 'या' कलाकारांनी दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 17 सप्टेंबर रोजी 73 वा वाढदिवस आहे. फक्त देशभरातून नाही तर परदेशातून देखील अनेक लोक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. इतकंच नाही तर त्यांच्या चांगल्या आरोग्याची प्रार्थना देखील अनेक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. चला तर पाहूया कोणत्या कलाकारांनी नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Diksha Patil
| Sep 17, 2023, 16:38 PM IST
1/7
कंगना रणौत

कंगनानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की 'जगातील सर्वात प्रिय नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, एक सामान्य माणूस ज्यानं आपल्या कठोर परिश्रम आणि चिकाटीने सक्षमीकरणाच्या शिखरावर पोहोचला आणि नवीन भारताचा शिल्पकार बनला. तुम्ही केवळ भारताचे पंतप्रधानच नाही तर प्रभू रामाप्रमाणेच तुमचे नाव या देशाच्या चेतनेवर कायमचे राहणार आहे. सर, तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा.'
2/7
अक्षय कुमार

3/7
अनुपम खेर

4/7
हेमा मालिनी

5/7
सनी देओल

6/7
किरण खेर
