काय फिटनेस आहे; कोण आई, कोण मुलगी? ओळखताच येईना...
Raveena Tandon Daughter Selfie: सध्या जमाना आहे तो म्हणजे फिटनेस फ्रिक (Fitness Freak) राहण्याचा. बॉलिवूड सेलिब्रेटीही आपल्याला चांगलेच फीट ठेवताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या पुढ्यातही ते त्यांच्याच वयाचे वाटतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या फोटोंनं (Bollywood Actress) चाहत्यांना गोंधळात टाकलं आहे. तुम्ही हा फोटो पाहिलात का?
Raveena Tandon Daughter News: आजकाल अभिनेत्री आणि अभिनेते स्वत:ला इतके फीट ठेवतात की त्यांच्या मुलांच्या पुढे तेही त्यांच्या मुलांच्याच वयाचे वाटतात. अगदी 25 विशीतल्या तरूणांनाही लाजवेल असा त्यांचा फिटनेस आणि त्यांचे सौंदर्य असते. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीनं आपल्या लेकीसोबतच फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी त्या दोघांच्या फोटोकडे पाहून चाहते गोंधळे आहेत आई कोण, मुलगी कोण, हेही त्यांच्या लक्षात येत नाहीये. इतक्या त्या दोघी सारख्याच दिसत आहेत, तुम्हाला ओळखता येईल का?