...असा आहे 'विरुष्का'चा मुंबईतील आशियाना

Jun 22, 2020, 14:14 PM IST
1/8

...असा आहे 'विरुष्का'चा मुंबईतील आशियाना

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती क्रिकेटपटू विराट कोहली मुंबईतील वरळी भागात एका उच्चभ्रू वस्तीत राहतात. 

2/8

...असा आहे 'विरुष्का'चा मुंबईतील आशियाना

विरुष्का या नावानं प्रसिद्ध असणारी ही सेलिब्रिटी जोडी कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनाही त्यांच्या जीवनात स्थान देत असते. 

3/8

...असा आहे 'विरुष्का'चा मुंबईतील आशियाना

कोरोना विषाणूचा प्रादुर्भा वाढू लागल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान ही जोडी गेल्या काही काळापासून त्यांच्या आलिशान घराती झलकही सर्वांच्याच भेटीला आणत आहे. 

4/8

...असा आहे 'विरुष्का'चा मुंबईतील आशियाना

घरातील बाग म्हणू नका किंवा मग आणखी कोणता कोपरा, आनंदाचीच उधळण करणारी ही वास्तू अनेकांच्या चेहऱ्यावर स्मित आणते. 

5/8

...असा आहे 'विरुष्का'चा मुंबईतील आशियाना

कोट्यवधींची किंमत असणाऱ्या, जवळपास सात हजार  चौरस फुटांच्या या घरात अनुष्का आणि विराटनं त्यांचं  विश्व उभं केलं आहे. 

6/8

...असा आहे 'विरुष्का'चा मुंबईतील आशियाना

घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये सकारात्मकतेसोबतच या जोडीच्या नात्याचा आतापर्यंत प्रवास सांगणारी एक चाहूल आहे. विरुष्काचे फोटो पाहून हे नाकारता येणार नाही. 

7/8

...असा आहे 'विरुष्का'चा मुंबईतील आशियाना

विराट आणि अनुष्काच्या या घरात सध्या त्यांचा अधिकाधिक वेळ व्यतीत होतो. त्यामुळं त्यांचा हा आशियाना अनेक कारणांनी खास आहे.   

8/8

...असा आहे 'विरुष्का'चा मुंबईतील आशियाना

विराटसोबतच विवाहबंधनात अडकल्यानंतर अनुष्कानं याच प्रशस्त घरात तिच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली होती. समुद्र, सूर्य, चंद्र, आभाळ, चांदण्या या साऱ्यांशीच दररोज भेट घडवून आणणारा विरुष्काला आशियाना आहे की नाही लाखात एक? (सर्व छायाचित्रे- इन्स्टाग्राम/ विराट कोहली, अनुष्का शर्मा)