लहानपणीच मुंबईची वाट पकडली, सीए करताना लागला अॅक्टिंगचा नाद अन्...; बॉलिवूडच्या कलाकाराला ओळखलं का?
Bollywood Actor Childhood Photo: तुम्ही या फोटोमधील कलाकाराला ओळखलं का?
Siddhant chaturvedi Childhood Photo: बॉलिवूडमधील कलाकारांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरू असते. कधी त्यांच्या मालिका, सिनेमा तर कधी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल चाहते बोलत असतात. तर कधी कलाकारांचे लहाणपणीचे फोटो चर्चेचा विषय असतो.
1/5
गली बॉय

2/5
एमसी शेर

3/5
सीए व्हायचं होतं..

4/5
करियरमधून ब्रेक
