40 वर्ष छोट्या अभिनेत्रीशी प्रेमाच्या चर्चांवर गोविंद नामदेव यांनी अखेर सोडलं मौन; म्हणाले 'या जन्मात...'
Govind Namdev Shivangi Verma Photo: अभिनेत्री शिवांगी वर्माने (Shivangi Verma) इंस्टाग्रामला (Instagram) 70 वर्षीय अभिनेते गोविंद नामदेव (Govind Namdev) यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चां रंगल्या आहेत. यानंतर गोविंद नामदेव यांनी इंस्टाग्रामला पोस्ट शेअर केली आहे.

1/10
2/10
4/10
5/10
6/10
7/10
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "हे रिअल लाईफ प्रेम नाही, रील लाईफ आहे जनाब. गौरीशंकर गोहरागंज वाले चित्रपट आहे, ज्याची शुटिंग इंदोरमध्ये सुरु आहे. हा त्याच चित्रपटाचा स्टोरी प्लॉट आहे. यामध्ये एक वयस्कर माणूस तरुण अभिनेत्रीच्या प्रेमात आहे. मला वैयक्तिकरित्या कोणत्याही जुन्या-नव्या अभिनेत्रीशी प्रेम होणं या जन्मात तरी शक्य नाही".
8/10
9/10