Blood Sugar: गोड न खाताही अचानक ब्लड शुगर कशी वाढते? ‘या’ गोष्टी आहेत जबाबदार!
जर तुम्हाला टाइप -2 मधुमेह असेल तर तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. मधुमेह थोडा जरी वाढला तरी हृदयरोग आणि किडनीचे आजार होऊ शकतात. जेव्हा शरीरात साखरेचे प्रमाण वाढते आणि अन्न खाल्ल्यानंतर वेगाने कमी होते तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. काही जणांच तर गोड खात नाही तरीही साखरेचे प्रमाण वाढते. यावेळी खालीलप्रमाणे काही गोष्टी जबाबदार ठरू शकतात.
1/5
व्यायामाच प्रमाण कमी

2/5
काही प्रमाणात आहार जबाबदार

3/5
कमी झोप घेऊ नका

4/5
चुकीची औषध घेणे टाळा
