स्वस्तात मस्त बाईक्स! 1 लीटर पेट्रोलमध्ये तब्बल 75 किमी पळवा
Best Mileage Bikes: आजही 100-125 सीसीच्या बाईक बाजारात सर्वाधिक विकल्या जातात. या बाइक्सना चांगले मायलेज देतात. यांना देखभाल आणि विम्यासाठी खूप कमी खर्च लागतो.
Pravin Dabholkar
| Oct 15, 2023, 12:05 PM IST
Best Mileage Bikes:तुम्ही स्वत:साठी उत्तम मायलेज आणि कमी खर्चिक बाईक शोधत असाल तर काही पर्याय जाणून घ्या. यामध्ये कमी खर्चात तुम्हाला 75 किलोमीटरपर्यंत मायलेज मिळेल.
1/9
स्वस्तात मस्त बाईक्स! 1 लीटर पेट्रोलमध्ये तब्बल 75 किमी पळवा
2/9
कमी खर्च
3/9
हिरो एचएफ ड्यूलेक्स
4/9
बाईकचे 4 प्रकार
Hero HF Deluxe चार प्रकारांमध्ये विकली जात आहे. त्याची किंमत 62 हजार 862 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि 70,012 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत जाते. या बाईकमध्ये 9.5 लीटरची इंधन टाकी आणि अॅक्सेसरीज म्हणून USB मोबाइल चार्जर देखील आहे. या बाइकमध्ये तुम्हाला 60-65 किलोमीटर प्रति लिटर इतके मायलेज मिळेल.
5/9
बजाज प्लॅटिना 100
6/9
देशातील एकमेव 110 सीसी बाईक
बजाज प्लॅटिना 100 ची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 67 हजार 808 रुपयांपासून सुरू होते. तर त्याच्या 110 सीसी ड्रम ब्रेक प्रकाराची किंमत 70,400 रुपये आहे. बजाज प्लॅटिना ही देशातील एकमेव 110 सीसी बाईक आहे ज्यामध्ये कंपनीने ABS सारखे महत्त्वाचे सेफ्टी फीचर्स दिले आहेत. Platina 100 मध्ये 65-70 किलोमीटरची रेंज मिळेल असा कंपनीचा दावा आहे.
7/9
टीव्हीस स्टार स्पोर्ट्स
8/9
75 किलोमीटरचे मायलेज
9/9