कोलकात्यात चाललंय तरी काय? अभिनेत्रीवर हल्ला; कार फोडली, रहस्यमय पदार्थ टाकून..; FB Live वर ढसाढसा रडली
Bengali Actress Car Attacked In Kolkata: सध्या महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरात चर्चेत असलेल्या कोलकात्यामध्ये पुन्हा एकदा एक विचित्र तसेच भयानक प्रकार घडला असून आता थेट एका अभिनेत्रीच्या कारवर हल्ला करण्यात आला आहे. अभिनेत्रीनेच यासंदर्भातील माहिती शेअर केली आहे. ही अभिनेत्री कोण आणि तिच्याबरोबर नेमकं काय घडलं पाहूयात...
Swapnil Ghangale
| Aug 24, 2024, 07:14 AM IST
1/10

कोलकात्यामधील आर. जी कर रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे पश्चिम बंगालची राजधानी चर्चेत असतानाच दुसरीकडे याच राज्यातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचा प्रकार आता समोर आला आहे. या अभिनेत्रीने फेसबुक लाइव्हवरुन तिच्याबरोबर काय घडलं हे सांगितलं. मात्र ही अभिनेत्री आहे तरी कोण आणि तिच्या कारवर हल्ला का झाला? पाहूयात...
2/10

3/10

4/10

5/10

6/10

7/10

पायल मुखर्जीने बंगली चित्रपटांबरोबर दक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. मागील अनेक वर्षांपासून ती मनोरंजन क्षेत्रात सक्रीय आहे. 'द सीवेज ऑफ रोबिन हुड', 'गिरगिट' आणि 'श्रीरंगपुरम' सारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. 'वो तीन दिन' या हिंदी चित्रपटामध्ये पायलन संजय मिश्रा यांच्याबरोबर काम केलं आहे.
8/10

9/10
