बोकडानं कुर्बानीआधी शेतकरी मालकाला बनवलं लखपती
दरवर्षी ईद आल्यावर बोकडांची खूबी आणि त्यांच्या किंमतीची चर्चा सुरु होते. अंबड तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या बोकडाला चक्क लाखोंची बोली लागल्याने सर्वांनाच आश्चर्य झाले आहे.
Pravin Dabholkar
| Jun 28, 2023, 18:20 PM IST
Bakri Eid: दरवर्षी ईद आल्यावर बोकडांची खूबी आणि त्यांच्या किंमतीची चर्चा सुरु होते. अंबड तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या बोकडाला चक्क लाखोंची बोली लागल्याने सर्वांनाच आश्चर्य झाले आहे.
1/6
बोकडानं कुर्बानीआधी शेतकरी मालकाला बनवलं लखपती
2/6
४ माणसं सतत त्याच्या मागे
3/6
बोकडासाठी बाजारात मोठी चढाओढ
4/6
ईदपर्यंत खाऊ पिऊ
5/6
पांढऱ्या शुभ्र रंगाची एक खूण
6/6