मुलं जंक फुडच्या आहारी?; या उपायांनी आत्ताच सवय मोडा
मुलांच्या आहारात हल्ली वेफर्स, चॉकलेट, जंक फुडचे प्रमाण वाढत आहे. मात्र, ही सवय सोडणवण्यासाठी पालकांनी आत्ताच पावलं उचलण्याची गरज आहे.
Mansi kshirsagar
| Jun 08, 2023, 19:31 PM IST
मुलांच्या आहारात हल्ली वेफर्स, चॉकलेट, जंक फुडचे प्रमाण वाढत आहे. मात्र, ही सवय सोडणवण्यासाठी पालकांनी आत्ताच पावलं उचलण्याची गरज आहे.
1/5
मुलं जंक फुडच्या आहारी?; या उपायांनी आत्ताच सवय मोडा
लहान मुलांना चटपटीत, चमचमीत पदार्थ खायला फार आवडतात. तसंच, टीव्हीवर येणाऱ्या रेडी टू इट, फास्ट फुड, जंक फुडच्या जाहिराती पाहून मुलांचा हट्टपण वाढतो. मग पालकही मुलांचा हा हट्ट पुरवतात. मात्र, रोज रोज जंक फुड खाल्ल्याने मुलांना त्याची सवय लागते आणि मग पालकांसाठी ती डोकेदुखी ठरु शकते. मुलांची जंकफुडची सवय सोडवण्यासाठी हे पाच उपाय ट्राय करा
2/5
तर चिडचिट वाढेल
3/5
मुलांसमोर अट ठेवा
4/5