Astrology: चार राशींवर कायम असते कुबेराची कृपा; 'इतकं' वय ओलांडताच भाग्योदयास सुरुवात
ज्योतिषविद्येमध्ये (astrology) मानवाच्या स्वभावापासून ते अगदी त्या व्यक्तीच्या यशापयशावरही भाष्य करण्यात आलं आहे. प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक रास ही महत्त्वाची आणि तितकीच वैविध्यपूर्ण असते. काही राशींवर ठराविक देवदेवता आणि ग्रहांची कृपा असते. यातही धनदेवता कुबेराची कृपा असणाऱ्याची 4 अशा राशी आहेत ज्यामध्ये व्यक्तीच्या 30 ते 35 वर्षांच्या वयोमानामध्ये कमालीची प्रगती घडते.
Richest Zodiac Sign : ज्योतिषविद्येमध्ये (astrology) मानवाच्या स्वभावापासून ते अगदी त्या व्यक्तीच्या यशापयशावरही भाष्य करण्यात आलं आहे. प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक रास ही महत्त्वाची आणि तितकीच वैविध्यपूर्ण असते. काही राशींवर ठराविक देवदेवता आणि ग्रहांची कृपा असते. यातही धनदेवता कुबेराची कृपा असणाऱ्याची 4 अशा राशी आहेत ज्यामध्ये व्यक्तीच्या 30 ते 35 वर्षांच्या वयोमानामध्ये कमालीची प्रगती घडते.



