चुकूनही 'या' 5 गोष्टी कधी उधार मागू नका; घरावर कोसळेल संकट

ज्योतिषशास्त्रात अनेक नियमांबद्दल सांगितले आहे. वास्तुबाबतही ज्योतिषशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत. 

| Nov 05, 2024, 15:47 PM IST

Astro Tips For Borrowing: ज्योतिषशास्त्रात अनेक नियमांबद्दल सांगितले आहे. वास्तुबाबतही ज्योतिषशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत. 

1/7

चुकूनही 'या' 5 गोष्टी कधी उधार मागू नका; घरावर कोसळेल संकट

astro tips do not borrow these 5 things can lead to many problems

अनेकदा घरात अशी परिस्थिती येते की आपल्याला गरज भासते पण ती वस्तुच घरात नसते. अशावेळी शेजाऱ्यांकडून ती वास्तु आणली जाते. 

2/7

astro tips do not borrow these 5 things can lead to many problems

ज्योतिषशास्त्रानुसार, काही गोष्टी अशा असतात ज्या चुकूनही दुसऱ्यांकडून मागू नयेत. या गोष्टी उधार मागितल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 

3/7

मीठ

astro tips do not borrow these 5 things can lead to many problems

कधी कधी घरातील मीठ संपल्यानंतर तुम्ही शेजाऱ्याकडून आणता. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार मीठ उधार घेतल्यानंतर आपण त्या व्यक्तीचे कर्जदार राहतो. अशावेळी मीठ उधार कधीच मागू नये. 

4/7

झाडू

astro tips do not borrow these 5 things can lead to many problems

ज्योतिषशास्त्रानुसार झाडू कधीच उधार घेऊ नये. हिंदू धर्मात झाडूचा संबंध धनसंपत्तीशी जोडला जातो म्हणजेच देवी लक्ष्मीसोबत. अशातच जर तुम्ही उधारीची झाडू घेऊन साफ-सफाई करता तेव्हा तुमच्या आर्थिक स्थितीवर प्रभाव पडतो. 

5/7

रुमाल

astro tips do not borrow these 5 things can lead to many problems

शास्त्रानुसार, कधीच जवळच्या नातेवाईंकाडून रुमाल उधारीवर घेऊ नये. असं केल्यान नात्यात कडवटपणा येतो आणि भांडणं होतात. 

6/7

घड्याळ

astro tips do not borrow these 5 things can lead to many problems

कधीच कोणाकडून घड्याळ उधारीवर घेऊ नये. त्यामुळं तुमची वेळ खराब होऊ शकते.

7/7

श्रृंगाराचे साहित्य

astro tips do not borrow these 5 things can lead to many problems

ज्योतिषशास्त्रानुसार, कोणालाही श्रृंगाराचे साहित्य उधारीवर देऊ नये व कोणाकडून घेऊही नये. यामुळं पती-पत्नींमध्ये वाद उद्भवतात.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)