Ashish Vidyarthi यांच्या दुसऱ्या लग्नातील काही Unseen फोटो समोर!
Ashish Vidyarthi's second wedding's photo : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आणि खलनायक आशिष विद्यार्थी यांनी काल 25 मे रोजी लग्न वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाच्या बातमीनं सगळ्यांना धक्का बसला होता. अशात त्यांच्या लग्नाचे काही फोटो आता समोर आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. टॉली क्लब कोलकाता येथे त्यांनी रजिस्टर मॅरज करत एकमेकांना जीवनसाथी म्हणून स्विकारलं आहे.
Diksha Patil
| May 26, 2023, 15:03 PM IST
1/7
रुपाली आहे फॅशन डिझायनर

2/7
आशिष आणि रुपाली या ठिकाणी अडकले लग्न बंधनात

3/7
रुपालीनं परिधान केली ही साडी

5/7
आशिष विद्यार्थी यांचं आधी झालं होतं लग्न
