'या' केंद्रीय मंत्र्याच्या मुलीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
या सिनेमातून करणार पदार्पण
Dakshata Thasale
| Mar 09, 2021, 10:26 AM IST
मुंबई : लवकरच बॉलिवूडमध्ये एक नवीन सुंदर चेहरा दिसणार आहे. मॉडेलिंगच्या क्षेत्रात नाव मिळवल्यानंतर आता केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी आरुषि निशंक (Arushi Nishank) बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याचे समजते. काल रात्री या 'तारिणी' (Tarini) चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. आरुषी निशंकच्या (Arushi Nishank) या फोटोसह चित्रपटाची संपूर्ण माहिती जाणून घ्या ...
1/8
चित्रपटाच्या प्रवासाची सुरुवात
![चित्रपटाच्या प्रवासाची सुरुवात चित्रपटाच्या प्रवासाची सुरुवात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/03/09/779882-arushi-nishank.jpg)
2/8
'तारिणी' ही नेव्ही महिला अधिकाऱ्यांची कहाणी
!['तारिणी' ही नेव्ही महिला अधिकाऱ्यांची कहाणी 'तारिणी' ही नेव्ही महिला अधिकाऱ्यांची कहाणी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/03/09/779883-arushi-nishank1.jpg)
4/8
या ६ महिलांनी केली कमाल
![या ६ महिलांनी केली कमाल या ६ महिलांनी केली कमाल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/03/09/779885-arushi-nishank3.jpg)
१९ सप्टेंबर २०१७ रोजी वर्णिका जोशी, प्रतिभा जामवाल, पी. स्वाती, एस. विजया, ऐश्वर्या आणि पायल गुप्ता यांनी गोव्याहून भारतीय नौदलाच्या नौका आयएनएस तारिणी येथून प्रवास सुरू केला. १९ मे २०१८ रोजी २१,६०० नाविक मैलांचे अंतर व्यापून परत आले. या मोहिमेस सुमारे २५४ दिवस लागले. यासह नौदलाच्या या महिला अधिकाऱ्यांनीही इतिहासाच्या पानांमध्ये त्यांची नावे नोंदविली. २१ मे २०१८ रोजी महिला अधिकारी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पोलंड आणि दक्षिण आफ्रिका मार्गे गोव्यात पोहोचल्या.
5/8
रचला इतिहास
![रचला इतिहास रचला इतिहास](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/03/09/779886-arushi-nishank4.jpg)
6/8
पंतप्रधान मोदींनी केले कौतुक
![पंतप्रधान मोदींनी केले कौतुक पंतप्रधान मोदींनी केले कौतुक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/03/09/779887-arushi-nishank5.jpg)
7/8
आता आरूषि दिसणार पडद्यावर
![आता आरूषि दिसणार पडद्यावर आता आरूषि दिसणार पडद्यावर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/03/09/779888-arushi-nishank6.jpg)