Apple iOS 18 : आता iPhone मध्ये डायरेक्ट Call Recording होणार
आता iPhone मध्ये ही Call Recording करता येणार आहे.
Apple iOS 18 : सेफ्टीच्या बाबतीत Apple कंपनीच्या iPhone ला कुणीही टक्कर देऊ शकत नाही असा दावा केला जातो. यामुळेच iPhone Call Recording देखील होत नाही. मात्र, आता लवकरच iPhone मध्ये डायरेक्ट Call Recording करता येणार आहे. Apple iOS 18 या नव्या फिचर मुळे हे शक्य होणार आहे.
1/7
2/7
4/7
5/7
6/7